येत्या काळात मुंबई प्रदूषण, खड्डे, वाहतूक कोंडीमुक्त करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मरीन ड्राईव्ह येथे सुशोभीकरण प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई, दि. २१ : मुंबईमध्ये कोस्टल रोड, मेट्रोची पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. उन्हाळ्यामध्ये प्रदूषणात वाढ होत असल्याने यावेळी संपूर्ण स्वच्छता…
