मंत्रालयातील नियंत्रण कक्षातून पुण्यासह राज्याच्या विविध भागातील पाऊसपाणी, पूरस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी खडकवासल्याचे पाणी रात्री सोडण्याऐवजी पहाटे सोडण्याचा निर्णय – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
मुंबई, दि. २५ :- खडकवासला धरणाची क्षमता पावणे तीन टीएमसी एवढी आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत पुणे जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे खडकवासला धरण…
