🎬 महाराष्ट्र प्रगतीच्या शिखराकडे — योजनांना गती देण्यासाठी ‘एआय’ व आधुनिक तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट निर्देश
मुंबई | विशेष प्रतिनिधी महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या योजनांना वेग देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स यांचा प्रत्येक विभागात…
