वरठी पोलिस स्टेशन येथे शहर प्रतिनिधींसोबत असभ्य वागणूक, दिली जीवे मारण्याची धमकी, केली महाराष्ट्राचे गृहमंत्री यांच्याकडे तक्रार
प्रतिनिधी मोहाडी:- लोकशक्ति भ्रस्टाचार विरोधी सामाजिक संघटनेचे शहर प्रतिनिधी श्री अमर भालचंद्र वासनिक वरठी शहरामध्ये पोलिस स्टेशन मध्ये गेले असता…