कामांची सद्यस्थिती जनतेला ऑनलाईन पाहता येण्याची व्यवस्था लवकरात लवकर करा-मंत्री रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पुणे प्रादेशिक विभागाची आढावा बैठक संपन्न
पुणे, दि. 28: सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सुरू असलेल्या रस्ते, इमारत बांधकाम आदी कामांची त्या- त्या वेळची सद्यस्थिती जनतेला ऑनलाईन माध्यमातून…
