श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर तीन महिन्याकरिता बंद भाविकांनी सहकार्य करण्याचे पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
पुणे, दि. 27 — बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पवित्र श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.…
