“नागपूर जिल्हा परिषद आरक्षणात सर्वसाधारण उमेदवारांवर अन्याय?” ५०% खुल्या प्रवर्गाऐवजी फक्त २४ जागा; २८ जागांची अपेक्षा अपुरी — निवडणूक आयोगाच्या सोडतीवर नाराजी; ‘सुप्रीम कोर्टाचे मार्गदर्शन दुर्लक्षित’ असा आरोप
कोंढाळी (वार्ताहर) : नागपूर जिल्हा परिषदेच्या ५७ सर्कलच्या आरक्षण सोडतीची घोषणा १३ ऑक्टोबर रोजी करण्यात आली. मात्र या सोडतीत खुल्या…
