BREAKING NEWS:
नांदेड़ हेडलाइन

स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या स्मारकास आवश्यकतेप्रमाणे निधीची उपलब्धता करु – जलसंपदामंत्री जयंत पाटील पालकमंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंचनावर सखोल चर्चा

नांदेड (जिमाका) दि. 27 :- महाराष्ट्राच्या सिंचन विकासात स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांचे योगदान मोलाचे आहे. दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील पाणी प्रश्नाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून…