आदिवासी विकास विभागात राज्यातील ६४५ रोजंदारी कर्मचारी शासन सेवेत नियमित- डॉ. विजयकुमार गावित
नंदुरबार, दिनांक. 9 एप्रिल,2023 (जिमाका वृत्तसेवा): राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये रोजंदारी तत्त्वावर काम करणाऱ्या 10 वर्षांहून अधिक सेवा बजावलेल्या वर्ग-तीन व …