कोंढाळी यथे श्री संत गजानन महाराज व श्री संत साईबाबा ,व आई तुळजाभवानी यांच्या मुर्तीं तथा पादुकांचे प्राण प्रतिष्ठे आयोजन कोंढाळी तरोडा मार्गावरील श्री संत गजानन महाराज नगरी चे भव्य प्रांगणात सोहळ्याचे आयोजन
कोंढाळी- जीवन आधार बहुउद्देशीय सामाजिक संस्था नागपूर ,श्री संत गजानन महाराज उत्सव समीती, श्री संत गजानन महाराज नगरी कोंढाळी चे…