जिल्ह्याच्या विकसित व अविकसित भागातील अंतर केंद्रीय योजनांच्या माध्यमातून कमी करावे – केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील
ठाणे दि. 5(जिमाका) :- केंद्र शासनाच्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी ही सर्वांचीच आहे. खूप जाणिवपूर्वक काम करण्याची आवश्यकता आहे. ठाणे…