छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर सर्वांसाठी अभिमानास्पद अन् प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भिवंडी तालुक्यातील शिवक्षेत्र मराडे पाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे (शक्तिपीठ) लोकार्पण
ठाणे, दि. १७ (जिमाका):- देव, देश अन् धर्मापायी ज्या राजाने आपले संपूर्ण आयुष्य खर्ची पाडले, अशा सर्वांसाठी दैवत असलेल्या छत्रपती…