नवउद्योजकांसाठी रु.५० लाखापर्यंत कर्ज योजना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून स्वयंरोजगार व रोजगाराच्या संधी प्र. जिल्हाधिकारी धनाजी पाटील
गडचिरोली,(जिमाका)दि.22: शहरी व ग्रामीण भागात सुशिक्षीत युवक युवतींना स्वयंरोजगार व रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याकरिता मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रम (CMEGP) ही…