परदेशात शिक्षणासाठी आदिवासी विकास विभागाकडून शिष्यवृत्ती; ६ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार
नाशिक, दि.3 : आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. त्यापैकी आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी मिळावी…