आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना करण्यात येणाऱ्या दूध पुरवठ्याबाबत आदिवासी विकास विभागाचा खुलासा…
शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सुगंधी दुध २०० मि.ली. (टेट्रापॅक) पुरवठ्याबातच्या खरेदीबाबतची टिपणी. आदिवासी विकास विभागांतर्गत येत असलेल्या शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शासन निर्णय…