अनुसूचित जातीतील १० वीच्या परीक्षेत ९०% गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार २ लाखांचे अनुदान – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा निर्णय ११ वी व १२ वी मध्ये उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी दरवर्षी दिले जाणार एक लाख
आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना होणार लाभ मुंबई, दि. 24 : अनुसूचित जातीतील 10 वीच्या परीक्षेत 90% किंवा त्याहून अधिक गुण…