राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून आश्वासनाची पूर्तता : बरड वस्तीत पोहचली वीज राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते नवीन विजेचे लोकार्पण गावकऱ्यांनी वाजतगाजत केले मान्यवरांचे स्वागत
सिल्लोड प्रतिनिधी दि.22, तालुक्यातील अजिंठा गावालगत नव्याने वसलेल्या बरड वस्ती येथे विजेचा प्रश्न प्रलंबित होता. गावातील नागरिकांनी ही बाब महसुल…
*भारतीय जनता पार्टी🌷 यवतमाळ शहर* 🙏 *डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन*🙏 *प्रा.डॉ. नितीन खर्चे यांचे व्याख्यान*
भारतीय जनता पार्टीचे प्रेरणास्त्रोत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची 23 जुनला पुण्यतिथी व 6 जुलैला जयंती आहे. त्यानिमित्त भाजपा यवतमाळ जिल्हा…
भाजपाच्या वतीने नेर येथे भारतीय जनता पक्षाचे वतीने डाॅ श्यामा प्रसादजी मुखर्जी पुण्यस्मरण दिन साजरा करण्यात आले नेर येथे 23जून
भारतीय जनता पार्टी अध्यक्ष अनिलभाऊ राठोड पजाबभाऊ सिरभाते माजी तालुकाध्यक्ष बंडु भाऊ श्रीराव दिनेश भाऊ पांगारकर प्रविण भाऊ जैस्वाल भाजयुमो…
टोकियो ऑलिंपिकमध्ये पदक जिंकूनच महाराष्ट्राचे खेळाडू मायदेशी परत येतील – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला विश्वास उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडून आलिंपिक दिनाच्या शुभेच्छा
महाराष्ट्रातून आलिंपिक पदक विजेते खेळाडू घडवण्यासाठी गाव-खेड्यात, वाडी-वस्तीवर क्रीडासंस्कृती रुजवण्याची गरज टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या खेळाडूंना उपमुख्यमंत्री अजित पवार…
महिला बचत गटाच्या शेतीपूरक व्यवसायांना आवश्यक बळ मिळवून देऊ – महिला व बालविकास राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू ‘माविम’तर्फे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते शेतकरी महिलांना बी-बियाणे व औषधींचे वितरण
अमरावती, दि. 22 : ग्रामीण भागात एखाद्या कुटुंबात शेतकरी आत्महत्या झाली तर त्या कुटुंबाची सर्व जबाबदारी घरातील महिलांवर येते. अर्ध्यावर…
कोरोना काळातही विधिमंडळ अधिवेशनाचे कामकाज सुरक्षितपणे पार पडले – विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर देशातील पीठासीन अधिकाऱ्यांची दृकश्राव्य माध्यमाद्वारे बैठक
मुंबई, दि. 22 : जागतिक महामारीच्या काळात महाराष्ट्र राज्यातील विधानभवनाच्या दोन्ही सभागृहाच्या कामकाजाचे दिवस कमी करण्यात आले होते, मात्र अधिवेशन…
एकाच दिवशी ५ लाख ५२ हजार नागरिकांना दिली लस महाराष्ट्रात आज लसीकरणाचा उच्चांक
मुंबई, दि. २२ : राज्यात आजपासून १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाली. राज्यात आज एकाच दिवशी ५ लाख…
राज्याच्या गावागावात क्रीडासंस्कृती पोहोचविण्याचा जागतिक ऑलिंपिक दिनाच्या निमित्तानं निर्धार – उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडून जागतिक ऑलिंपिक दिनाच्या शुभेच्छा
मुंबई, दि. २२ :- “खेळ हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य भाग आहेत. खेळ माणसाला सुसंस्कृत बनवतात, आनंदानं जगायला शिकवतात. खेळ माणसाला…
१९ जुलै रोजी धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर जि.प. व पं.स. पोटनिवडणुका २० जुलै २०२१ रोजी होणार मतमोजणी
मुंबई, दि. 22 (रानिआ) : न्यायालयीन निर्णयानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर या 5 जिल्हा परिषद; तसेच त्याअंतर्गतच्या 33…
अल्पसंख्याक समाजातील महिला बचतगटांना व्यवसायासाठी मिळणार २ लाख रुपयांपर्यंत कर्ज अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती
पहिल्या टप्प्यात ७५० बचतगटांना मिळणार योजनेचा लाभ मुंबई, दि. २२ : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत राज्यातील अल्पसंख्याक…
