मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सार्ध शताब्दी महोत्सवाच्या ‘वंदे मातरम’ गीताच्या बोधचिन्हाचे अनावरण
मुंबई, दि.३० : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात सार्ध शताब्दी महोत्सवाच्या ‘वंदे मातरम’ गीताच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. देशभक्ती आणि…
२५ वा ‘भारत रंग महोत्सव’३ फेब्रुवारीपासून मुंबईत
मुंबई, दि. ३० : केंद्रीय संस्कृती मंत्रालयांतर्गत असलेल्या ‘ नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’च्या वतीने २५ वा भारत रंग महोत्सव ३ ते…
कवलापूर येथे विमानतळाबाबत तात्काळ सर्वेक्षण करा- मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. ३० : सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथे विमानतळ उभारणीबाबतची प्रक्रिया गतीमान करण्यासाठी महाराष्ट्र कार्गो व नागरी विमानतळाकरिता विमानतळ विकास प्राधिकरणाने…
१५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ९ सेवा ऑनलाईन उपलब्ध
मुंबई, दि. ३० : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नागरिकाभिमुख सेवांचे वेळेत वितरण सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र…
“संत्रा-मोसंबी शेतकऱ्यांचे दिवाळीपूर्वी पंचनामे व नुकसानभरपाई द्या” आमदार चरणसिंग ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे कळकळीची मागणी
कोंढाळी : काटोल-नरखेड विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीचं गंडांतर कोसळलं आहे. गेल्या काही दिवसांपासूनच्या सततच्या पावसामुळे संत्रा व मोसंबी बागांमध्ये…
वीज कर्मचाऱ्यांचे मोठे आंदोलन: वीज उद्योग खाजगीकरण आणि पुरवठा अडचणींविरुद्ध जोरदार प्रतिकार वीज कर्मचारी, ऊर्जा क्षेत्र संघर्ष मंचाच्या नेतृत्वाखाली, राज्य सरकार आणि प्रशासनास एक ठणकावून इशारा देतात.
चंद्रपूर, २६ सप्टेंबर २०२५: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) चे कर्मचारी मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहेत, जिथे खाजगीकरण आणि…
औद्योगिक विकासामुळे समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
चंद्रपूर आणि गडचिरोली हे इंडस्ट्रियल मॅग्नेट जिल्हे चंद्रपूर, दि. २८ : चंद्रपूर जिल्ह्यात खनिज विकास निधीतून अनेक मोठे उपक्रम राबविण्यात येत…
सामाजिक आणि आर्थिक समानता निर्माण करणे ही सामूहिक जबाबदारी : सरन्यायाधीश भूषण गवई नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आणि १४० वा वर्षपूर्ती सोहळा संपन्न
नाशिक, दि.27 सप्टेंबर, 2025 (जिमाका वृत्तसेवा) – देशातील नागरिकांना राजकीय अधिकार देण्यासोबतच सामाजिक आणि आर्थिक समानता देण्याची गरज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी…
विद्यार्थ्यांनी संविधानातील नीतिमूल्यांचा आदर्श विचार पुढे न्यावा – सरन्यायाधीश भूषण गवई
नाशिक, दि. 27 सप्टेंबर, 2025 (जिमाका वृत्तसेवा): भारतीय राज्यघटनेने नागरिकांना दिलेले मूलभूत अधिकार व संविधानाची तत्वे आपणास कायम मागदर्शक ठरली आहेत. कायद्याचे…
श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर देवस्थान परिसर विकास आराखडा तयार करा-उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामती, दि. २७: श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर देवस्थानाला ऐतिहासिक, धार्मिक महत्त्व असल्याने याठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणावर येत असतात; त्यामुळे सर्वांना…
