चार सदस्यो के मृत्यु का इल्जाम लगाया सचिव पर पंद्रह हजार नही दे पाए इसलिए आवास से हुए वंचित
इस वक्त की सबसे बड़ी खबर मध्यप्रदेश के रीवा जिले अन्तर्गत आ रही है आपको बता दे की परिवार के…
ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात झालेल्या अपघातात क्लिनर ठार वरठी जवळील घटना
स्वार्थी करमकर/महिला प्रतिनिधी भंडारा-तुमसर मार्गावरील वरठी येथील स्मशानभूमीजवळ. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मागेहुन येणाऱ्या ट्रकने समोरील ट्रकला मागुन धडक दिली.त्यात मागील…
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत सतना जिले के कोठी में आयोजित नि:शुल्क राशन वितरण कार्यक्रम में प्रदेश के वन मंत्री एवं सतना जिले के प्रभारी मंत्री डॉ कुंवर विजय शाह ने योजना के हितग्राहियों को राशन वितरित किया।
विमल यादव/मध्यप्रदेश प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत सतना जिले के कोठी में आयोजित नि:शुल्क राशन वितरण कार्यक्रम में प्रदेश…
राज्यातील पहिला कोरोनामुक्त जिल्हा, आपला भंडारा जिल्हा
जिल्हय़ातील शेवटचा कोवीड रुग्ण बरा झाल्याने राज्यात पहिला कोरोनामुक्त जिल्हा ठरणे हि आपल्यासाठी फारच अभिमानास्पद बाब आहे. याचे सर्व श्रेय…
युवक काॅंग्रेस च्या निवेदनाची कांद्री सरपंचानी घेतली दखल
कन्हान : – कांद्री- कन्हान परिसरात गेल्या काही दिव सापासुन डेंगु व साथीच्या रोगाचे रूग्ण आढळत अस ल्याने युवक काॅंग्रेस…
कान्द्री हनुमान मंदिर देवस्थान येथे हिंदु गौरव दिवस थाटात साजरा
संजय निंबाळकर/उपसंपादक कन्हान : – कान्द्री हनुमान मंदिर देवस्थान येथे हिंदु गौरव दिवसा निमित्त भजन मंडळा द्वारे कार्यक्रमाचे आयोजन करून…
महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्टपासून राज्यभर
आता शेतकरी करू शकणार मोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी रियल टाइम नोंदणीमुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि मदत देणे शक्य…
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी प्रसिद्ध लेखक व वक्ते जयदेव डोळे यांचे व्याख्यान
नवी दिल्ली, दि. ३० : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधत महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेच्या उत्तरार्धात…
महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचा उत्तरार्ध १ ऑगस्टपासून पूर्वार्धामध्ये ४४ व्याख्याने; नेटकऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केले कौतुक
नवी दिल्ली दि. 30: महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचा उत्तरार्ध 1 ऑगस्टपासून सुरू होत आहे. पूर्वार्धामध्ये नामवंत 44 वक्त्यांची व्याख्याने झालेली आहेत. या…
कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियमांचे पालन करुन स्वातंत्र्यदिन साजरा करण्याच्या सूचना
मुंबई, दि. ३० : भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७४ वा वर्धापन दिन रविवार दिनांक १५ ऑगस्ट २०२१ रोजी साजरा करण्यात येणार आहे.…
