पर्यावरणस्नेही बसेसमुळे मुंबईकरांच्या सुखकर प्रवासासह पर्यावरणाचे रक्षण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘बेस्ट’ च्या ताफ्यात पर्यावरणस्नेही १५० बस सामील; १.९ लाख मुंबईकर प्रवाशांना दररोज मिळेल दर्जेदार प्रवासाचा अनुभव
मुंबई, दिनांक 28 : ‘बेस्ट’च्या ताफ्यात भविष्यात 100 टक्के पर्यावरणस्नेही बसेस असणार आहेत त्यापैकी 150 बस देण्यात आल्या. मुंबईकरांच्या सुखकर…
आवश्यकतेनुसार नवीन अंगणवाडी सुरू करण्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश
मुंबई दि 28 – ज्या भागात लोकसंख्येप्रमाणे अंगणवाडी केंद्रांची आवश्यकता आहे, तिथे नव्याने अंगणवाडी सुरू करावी. तसेच मदतनीस व सेविकांच्या…
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थ्यांनी मुदत कालावधीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
मुंबई दि. 28 : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरीता https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ई-केवायसी…
नशामुक्त भारत अभियान जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवावे
मुंबई, दि. २८ : नशामुक्त भारत अभियानांतर्गत जनजागृतीसाठी मिनी मॅरेथॉन, जनजागृती रॅली, सोशल मीडियावर हॅशटॅगसह जनजागृती मोहीम, कार्यशाळा तसेच शासकीय…
रायगड जिल्ह्यातील ३१५ नवीन अंगणवाडी केंद्रांना मंजुरी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
मुंबई, दि. २८ : महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी “स्मार्ट…
नवरात्र उत्सवात नवीन वाहन नोंदणीमध्ये २४ टक्क्यांनी वाढ
मुंबई, दि. २८ : केंद्र शासनाकडून दिनांक २२ सप्टेंबर २०२५ पासून वस्तू व सेवा कर (जीएसटी) मध्ये केलेल्या बदलांमुळे यावर्षी नवरात्र उत्सवाच्या…
लोककलांच्या जतन व संवर्धनासाठी समिती स्थापन करावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई, दि. २८ : राज्यातील लोककला, लोकसंस्कृती आणि पारंपरिक कलांच्या जतन व संवर्धनासाठी समिती स्थापन करावी, अशी सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती…
जनगणना-२०२७ च्या पूर्वचाचणीसाठी सहकार्य करण्याचे नागरिकांना आवाहन
मुंबई, दि. २८ : भारत सरकारने २०२७ मध्ये जनगणना घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ही जनगणना दोन टप्प्यात होणार आहे. या…
नाट्यक्षेत्रातील जिंदादिल माणूस हरपला! – सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार
मुंबई, दि. २८ : “महाराष्ट्राच्या नाट्यक्षेत्रात जिंदादिल, मनमिळाऊ आणि सृजनशील व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे गंगाराम गवाणकर आता आपल्यात नाहीत, ही अत्यंत दुःखद घटना आहे. त्यांच्या निधनाने…
‘मोंथा’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा परतीच्या पावसाचा मुक्काम आणखी वाढणार
मुंबई, दि. २८ : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘मोंथा’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे. या वादळाच्या प्रभावामुळे अरबी…
