📰 साकोली तालुक्यात अवकाळी पावसाने धानपिकाचा चुराडा – शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त “सरकारने तात्काळ मदत जाहीर करावी, आम्हाला सर्वे नव्हे तर आधार हवा” – शेतकऱ्यांची आर्त हाक
भंडारा (प्रतिनिधी) : भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे जगणे अक्षरशः उद्ध्वस्त केले आहे.…
📰 दारू व जुगार अड्ड्यांवर पोलिसांची धाड – ₹54,835 किंमतीचा मुद्देमाल जप्त भंडारा जिल्हा पोलिसांची कारवाई – अवैध धंद्यांवर कडक कारवाई सुरू
भंडारा (प्रतिनिधी) : जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली भंडारा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांनी दारू व जुगार अड्ड्यांवर…
📰 भंडारा जिल्हा पोलीसांची कारवाई — रेतीचोरी, आदेश उल्लंघन आणि मर्ग नोंदी
भंडारा, दि. 1 नोव्हेंबर 2025: भंडारा जिल्हा पोलीसांनी विविध ठिकाणी अवैध रेती वाहतूक, आदेशाचे उल्लंघन आणि आत्महत्येच्या घटनांवर कारवाई केली…
📰 भंडारा जिल्ह्यात पोलिसांची कारवाई — रेतीचोरी, आदेश उल्लंघन व दोन मृत्यूंची नोंद
भंडारा, दि. 31 ऑक्टोबर: भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध प्रकारच्या गुन्ह्यांवर कारवाई करण्यात आली.…
🚨 भंडारा जिल्ह्यात पोलिसांची मोठी धाड — दारू व जुगार अड्ड्यांवर कारवाई; 39 हजारांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त
भंडारा, दि. 31 ऑक्टोबर: जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली भंडारा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांनी अवैध दारू विक्री…
📰 भंडारा जिल्ह्यात दोन प्रकरणे उघड — लाखांदुरात खून, तर जवाहरनगरात अपघातग्रस्ताचा मृत्यू
भंडारा, दि. 31 ऑक्टोबर: भंडारा जिल्ह्यातील पोलिसांनी दोन गंभीर प्रकरणांची नोंद केली आहे. लाखांदुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून प्रकरण तर…
🚨 भंडारा जिल्ह्यात पोलिसांची मोठी कारवाई — दारू व जुगार अड्ड्यांवर धाड; 1 लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
भंडारा, दि. 30 ऑक्टोबर: जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध दारू आणि जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी संयुक्त…
“भंडारा नगरपरिषद : विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचाराचा महाकाव्य?”
गेल्या पाच वर्षांत कोट्यवधींच्या निविदा, संशयास्पद व्यवहार आणि नागरिकांच्या पैशांचा अपव्यय — जवाबदारी कोणाची? ✍️ संपादकीय लेख लेखक: अमर वासनिक,…
पैशाच्या वादातून भीषण हत्याकांड : नरेश दुनेदार यांचा नहरमध्ये बुडवून खून
लाखांदुर (प्रतिनिधी) — लाखांदुर तालुक्यातील विरली (बु) शिवारात पैशाच्या चोरीच्या संशयातून एक थरारक हत्या घडली आहे. या घटनेत स्थानिक रहिवासी…
पर्यावरणस्नेही बसेसमुळे मुंबईकरांच्या सुखकर प्रवासासह पर्यावरणाचे रक्षण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘बेस्ट’ च्या ताफ्यात पर्यावरणस्नेही १५० बस सामील; १.९ लाख मुंबईकर प्रवाशांना दररोज मिळेल दर्जेदार प्रवासाचा अनुभव
मुंबई, दिनांक 28 : ‘बेस्ट’च्या ताफ्यात भविष्यात 100 टक्के पर्यावरणस्नेही बसेस असणार आहेत त्यापैकी 150 बस देण्यात आल्या. मुंबईकरांच्या सुखकर…
