कायद्याची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्याची प्रसारमाध्यमांची मोठी जबाबदारी – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह माध्यम साक्षरता अभियानांतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन
मुंबई, दि. ३ :विविध राज्यांचे विधिमंडळ व संसद आवश्यकतेनुसार कायद्यांची निर्मिती करीत असते. या कायद्यांच्या अंमलबजावणीतून नागरिकांचे जीवन सुसह्य करण्याचा…
माध्यम प्रतिनिधींनी कालमर्यादेत केलेले वार्तांकन कौतुकास्पद – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे ‘ओळख विधिमंडळ कामकाजाची’ कार्यशाळा
मुंबई, दि. ३ : प्रसार माध्यमांची भूमिका सदोदीत आहे. लोकशाहीमध्ये ही भूमिका जबाबदार आणि प्रभावी बनत आहे. विधिमंडळाचे कामकाज सभागृहात सुरू असते,…
प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नियंत्रण ठेवण्यात विधिमंडळाची भूमिका महत्वपूर्ण – विधीमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे ‘ओळख विधिमंडळ कामकाजाची’ कार्यशाळा
मुंबई, दि. ३ : संसदीय कार्यपद्धतीत विधिमंडळाची भूमिका महत्वाची असून प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याचे महत्वपूर्ण कार्य विधीमंडळाद्वारे केले जाते, त्यादृष्टीने विधिमंडळाची…
विधानसभा मतदारसंघनिहाय १४ टेबलवर होणार मतमोजणी – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
सांगली, दि. ३ (जिमाका) : 44-सांगली लोकसभा मतदार संघात झालेल्या मतदानाची मतमोजणी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय १४ टेबलवर होणार आहे. मतमोजणीच्या अनुषंगाने…
राज्यातील मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे सुरू
मुंबई दि. ४: सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीस सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. सर्व मतमोजणी केंद्रावर सुरळीतपणे मतमोजणी सुरू असल्याचे मुख्य…
रेल्वेच्या ‘जम्बो ब्लॉक’ कालावधीत सार्वजनिक सेवा वाहनांतून प्रवाशी टप्पा वाहतुकीस परवानगी
मुंबई, दि. 31 : मध्य रेल्वेमार्फत तांत्रिक कामासाठी 30 मे रोजी मध्यरात्रीपासून 2 जून 2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत 63…
विधिमंडळ कामकाजाबाबत मंत्रालयात तीन जूनला कार्यशाळा
मुंबई, दि. ३१ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ‘माध्यम साक्षरता अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,…
निवृत्तीवेतनधारकांनी ऑनलाईन रक्कम भरण्यासाठी येणाऱ्या संदेशाबाबत सावध रहा – लेखा व कोषागारे संचालनालयाचे आवाहन
मुंबई, दि. 31 : अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई आणि राज्यातील सर्व जिल्हा कोषागार कार्यालयांमधून निवृत्तीवेतनधारक, कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन, सुधारित निवृत्तीवेतन, कुटुंबनिवृत्तीवेतन तसेच निवृत्तीवेतन विषयक इतर…
२९- मुंबई उत्तर मध्य लाेकसभा मतदारसंघातील विधानसभेच्या तीन मतदारसंघासाठी राजिंदरसिंग तारा मतमोजणी निरीक्षक
मुंबई उपनगर, दि. 2 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवार 4 जून 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. 29- मुंबई उत्तर – मध्य या लोकसभा मतदारसंघातील…
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; राज्यातील ४८ मतदारसंघात ४ जूनला मतमोजणी
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात पाच टप्प्यात घेण्यात आली असून या निवडणुकीची मतमोजणी राज्यातील ४८ मतदार संघात मंगळवारी दि. ४ जून…
