कोरोना च्या नावाने दिल्या जाणाऱ्या कोणत्याही लसीपासुन १०० टक्के संरक्षण नाही.. डॉ. पाल यांची प्रतिक्रिया.

नवी दिल्ली : चक्रधर मेश्राम दि. २९ मे. २०२१:-
कोणत्याच लसीपासून १०० टक्के संरक्षण मिळत नाही. त्यामुळे जर बुस्टर डोसची आवश्यकता असेल तर तसे जनतेला कळविले जाईल, असे निति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटले आहे.
त्यांनी सांगितले की, कोरोना विषाणूपासून अधिक संरक्षण मिळावे यासाठी बूस्टर डोसची गरज आहे का, याविषयी सध्या अभ्यास सुरू आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही सर्व प्रतिबंधक नियम पाळणे आवश्यक आहे. लसीमुळे कोरोनापासून काही प्रमाणात संरक्षण मिळेल; मात्र तरीही प्रत्येकाने सावध राहायला हवे. कोणतीच लस रोगापासून १०० टक्के संरक्षण देत नाही, हे नेहमीच लक्षात ठेवावे.
डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले की, देशातील कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या लसींचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
New Multifunction Waterproof Backpack
The best ever SUPER Backpack: Drop-proof/Scratch-resistant/USB Charging/Large capacity storage
50% OFF for the next 24 Hours ONLY + FREE Worldwide Shipping for a LIMITED time
Buy now: https://thebackpack.co
Cheers,
Astrid
New Multifunction Waterproof Backpack
The best ever SUPER Backpack: Drop-proof/Scratch-resistant/USB Charging/Large capacity storage
50% OFF for the next 24 Hours ONLY + FREE Worldwide Shipping for a LIMITED time
Buy now: https://thebackpack.co
Many Thanks,
Krystle