पूरग्रस्ताना अन्न व पाण्याची मदत सिंधुदुर्ग जिल्हा राहिवासी हितवर्धन संघाच्या वतीने करण्यात आली
Summary
सिंधुदुर्ग : राज्यातील 8 ते 9 जिल्ह्यात महापुरानं थैमान घातलं. चिपळूण, सिंधुदुर्ग महाड आदी ठिकाणी अनेकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरलं होतं. सिंधुदुर्गमध्ये अद्यापही घरांमध्ये, रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे अनेकाचं लाखो रुपयांचं नुकसान झालं […]
सिंधुदुर्ग : राज्यातील 8 ते 9 जिल्ह्यात महापुरानं थैमान घातलं. चिपळूण, सिंधुदुर्ग महाड आदी ठिकाणी अनेकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरलं होतं. सिंधुदुर्गमध्ये अद्यापही घरांमध्ये, रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे अनेकाचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. घरातील सर्व साहित्य, दुकानातील सामान पूर्णत: वाया गेलं आहे. अशावेळी तातडीच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. ज्या घरांमध्ये आणि दुकानात पाणी शिरलं त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा रहिवाशी रायगड पनवेल तर्फे
महाड खेड चिपळून येथील पूरग्रस्तांसाठी पाणी अन्नधान्यांचे संच तात्काळ खाता येण्या जोगे
खाद्यपदार्थ कपडे व इतर.
दैनंदिन वापरास आवश्यक वस्तू
इत्यादी सामग्री चार ट्रक मध्ये भरून पाठवण्यात आले . त्यावेळी संस्थेच्या.
अध्यक्षा अपूर्वा ताई प्रभू
अभय प्रभू सर
राजेश वायंगणकर
पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य व
मंडळाच्या हितचिंतकांनी सर्वतोपरी मदत करून पुरग्रस्तांना बद्दल आपले कर्तव्य पार पाडले