भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात नविन शल्यचिकित्सक डॉ फारुक्यु रुजु
Summary
पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष वार्ता :-सामान्य रुग्णालयात भंडारा मध्ये शाक शर्कीट मुळे दहा चिमुकले बालक कर्मचाऱ्यांच्या लापरवाही मुळे मृत्यू मुखी पडले होते त्यामध्ये मागील शल्यचिकित्सक डॉ खंडाते निलंबित झाले होते, त्यांच्या जागेवर डॉ.आर.एस.फारुक्यु (डेप्युटी डायरेक्टर आरोग्य) जिल्हा अकोला जिल्हा […]
पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष वार्ता :-सामान्य रुग्णालयात भंडारा मध्ये शाक शर्कीट मुळे दहा चिमुकले बालक कर्मचाऱ्यांच्या लापरवाही मुळे मृत्यू मुखी पडले होते त्यामध्ये मागील शल्यचिकित्सक डॉ खंडाते निलंबित झाले होते, त्यांच्या जागेवर डॉ.आर.एस.फारुक्यु (डेप्युटी डायरेक्टर आरोग्य) जिल्हा अकोला जिल्हा तुन ०९/०२/२०२१ ला भंडारा जिल्हा रुग्णालयात रुजु झाले.
पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला सांगितले कि रुग्णांची सेवा हेच खरे माझे प्राधान्य राहील., काही अडचणी असतील तर कडवा असे पणं म्हणाले.
राजेश उके
स्पेशल न्यूज रिपोर्टर
तुमसर तहसील
तथा मध्यप्रदेश राज्य
:-९७६५९२८२५९