डॉ. मीना हिवलेकर सन्मानित
राहुल भोयर/वर्धा क्राइम रिपोर्टर
ग्रामीण रुग्णालय सेलू येथील एन. सी. डी .मेडिकल ऑफीसर या पदावर कार्यरत डॉ.मीना हिवलेकर याना ग्रामीण भागातील गरजू रुग्णकरीता केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल आंतरराष्ट्रीय signature पुरस्कार नी सन्मानित केले.डॉ.मीना हिवलेकर यांनी ९ वर्ष कार्यकाळात ग्रामीण भागातील उच्च रक्त दाब,मधुमेह, कर्करोग सारख्या रुग्णांनावर उपचार केले. तसेच,मुखकर्करोग ,गर्भाश्याचा कर्करोग असलेल्या रुग्णांचे लवकर निदान करुण उपचार दिले. यावेळी डॉ. लिनिओ मन्सेला ,डॉ.फरदोनी बेगम तसेच सरोज पांडे आदि उपस्थित होते.
राहुल भोयर
वर्धा प्रतिनीधी/क्राईम रिपोर्टर
9975409640.
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क