BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

चंद्रपुरात बेड मिळाला नाही, झाडाखाली आसरा घेतलेल्या कोरोना रुग्णाचा मृत्यु !

Summary

चन्द्रपुर शहरातील शासकीय कोविड रुग्णालयात वेळीच बेड न मिळाल्याने ग्रामीण भागातील रुग्णांचा परिसरात कडूनिम्बाचा झाडाखाली आसरा घेत आपला जिव गमवावा लागला. दिवसभर बेडसाठी वनवन फिरल्यावर पर्याय नसल्याने बाधितांच्या नातेवाईकांनी रुग्नाला अत्यवस्थ स्थितीत झाडाखाली झोपवले. रुग्ण ५ तास त्या झाडाखाली तडपडत […]

चन्द्रपुर शहरातील शासकीय कोविड रुग्णालयात वेळीच बेड न मिळाल्याने ग्रामीण भागातील रुग्णांचा परिसरात कडूनिम्बाचा झाडाखाली आसरा घेत आपला जिव गमवावा लागला. दिवसभर बेडसाठी वनवन फिरल्यावर पर्याय नसल्याने बाधितांच्या नातेवाईकांनी रुग्नाला अत्यवस्थ स्थितीत झाडाखाली झोपवले. रुग्ण ५ तास त्या झाडाखाली तडपडत होते पन प्रशासनाने त्या कडे लक्ष दिले नाही. रुग्णाची पत्नी रुग्णाचा इलाज करण्यासाठी कितीतरी रडू-रडू विनावण्या करत होती. पन तीच कोणीच ऐकत नवते. आखिर अवघ्या पाच तासामद्धे त्या कोविड रुग्णाने झाडाखालीच आपला अखेरचा स्वास घेतला आणि दुदैवि मृत्यु झाला.

कोविड रुग्ण शासकीय कोविड रुग्नालयाच्या बाहेर 5 तास तडपडत होता तर प्रशासन झोपले होते का अस जनता मनत आहे?

अमोल बल्कि
चन्द्रपुर जिल्हा
न्यूज रिपोर्टर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *