गुरू नानकदेव यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन
Summary
मुंबई, दि.३० :- शीख धर्मसंस्थापक, शीख बांधवांचे पहिले गुरू, गुरू नानकदेव यांनी जगाला एकता, समता, बंधुता, मानवतेचा संदेश दिला. समाजातील स्पृश्य-अस्पृश्यता, भेदाभेद नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. गुरू नानकदेव यांच्या विचारातच अखिल मानवजातीचे कल्याण सामावले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरु नानक जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण करून अभिवादन केले.