BREAKING NEWS:
हेडलाइन

किसान समिती व भारतीय कम्युनिस्ट पक्ष च्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्रिमूर्ती चौकात धरने आंदोलन

Summary

राजेश उके/तुमसर न्यूज रिपोर्टर कोवीड-19 च्या काळात केंद्रीय कृषिमंत्रालया मार्फत लाकडाउन काळात शेती व शेतकरी विरोधी, क्रुषी संवर्धन, वाणिज्य व व्यापार, संवर्धन व सुविधा विधेयक 2020 हमीभाव करार क्रुषी विधेयक हमीभाव हे तिन्ही विधेयक पारित झाले. हे विधेयक लोकशाही मार्गाने […]

राजेश उके/तुमसर न्यूज रिपोर्टर
कोवीड-19 च्या काळात केंद्रीय कृषिमंत्रालया मार्फत लाकडाउन काळात शेती व शेतकरी विरोधी, क्रुषी संवर्धन, वाणिज्य व व्यापार, संवर्धन व सुविधा विधेयक 2020 हमीभाव करार क्रुषी विधेयक हमीभाव हे तिन्ही विधेयक पारित झाले. हे विधेयक लोकशाही मार्गाने पारीत न झाल्याने यांच्या विरोधात किसान समिती व भारतीय कम्युनिस्ट पक्ष च्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्रिमूर्ती चौकात धरने आंदोलन शुक्रवार25/9/2020 दुपारी दोन

च्या सुमारास करण्यात आले. जिल्हाधिकारी संदीप कदम मार्फत देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंड यांना देण्यात आले…
आंदोलनाचे नेतृत्व काँ.शिवकुमार गणवीर व किसान सभेचे अध्यक्ष सदानंद ईलमे, माधवराव बांते, हिवराज उके यांनी केले. यावेळी गजानन पाचे, वामनराव चांदेकर, वाल्मीक नागपुरे, राजु कासवकर, मिताराम उके, प्रकाश उईके, दादाराम वखाडे, रमेश बावने, ललिता तिजारे, अरुण पडोळे, राकेश गोडांने, गणेश चिचाम, महादेव आंबाधरे आदींचा समावेश होता

यांना देण्यात आले

राजेश उके
न्युज रिपोर्टर
तुमसर तालुका
जिल्हा भंडारा
9765928259

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *