BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

किती जीव घ्यायचे ठरविले गहुहिवरा रोड वरील गड्डाने रस्ता प्राधिकरण विभाग मात्र गाड झोपेत

Summary

*नागपूर* कन्हान : – गहुहिवरा-चाचेर रस्त्यावर नागपुर बॉयपास चारपदरी उडाण पुला सामोर दहाचाकी व त्यावरील जड वाहतुकीने रस्त्यावर मोठा जिवघेणा गड्डा होऊन चालकांना एकाएक गड्डा दिसुन अडथळा निर्माण होत अपघाताला निमत्रंण देत असल्याने त्वरित दुरूस्ती करून वाहतुक सुरळीत करण्यात यावी. […]

*नागपूर* कन्हान : – गहुहिवरा-चाचेर रस्त्यावर नागपुर बॉयपास चारपदरी उडाण पुला सामोर दहाचाकी व त्यावरील जड वाहतुकीने रस्त्यावर मोठा जिवघेणा गड्डा होऊन चालकांना एकाएक गड्डा दिसुन अडथळा निर्माण होत अपघाताला निमत्रंण देत असल्याने त्वरित दुरूस्ती करून वाहतुक सुरळीत करण्यात यावी.
कन्हान तारसा रोड वरील रेल्वे क्रॉसींग वर उडाण पुल निर्माण काम सुरू असल्याने या रस्त्यावरील जड वाहतुक बंद करून ती गहुहिवरा रस्त्याने वळविल्याने जड वाहतुकीची वर्दळ गहुहिवरा रस्त्याने वाढुन काही महिन्यापुर्वी डाबरीकरण करण्यात आलेल्या कन्हान- गहुहिवरा- चाचेर कडे जाणा-या गहुहिवरा रस्त्यावर नागपुर बॉयपास चारपदरी उडाण पुला अगोदर काही अंतरावर मोठा गड्डा झाला आहे. हा गड्डा एकाएक दिसुन वाहन चालकांची चांगलीच फजिती होऊन अपघाताला निमत्रंण देत आहे. रात्रीच्या वेळी अंधार अस ल्याने वाहनचालकांचे वाहनावरील संतुलन बिघडुन किंवा गड्डा वाचविण्याकरिता वाहन उजवी कडुन वाह न काढताना सामोरून येणा-या वाहनाची धडक होऊन अपघाताची शक्यता बळावली आहे. यास्तव संबधित रस्ता प्राधिकरण विभागाने रस्त्यावर पडलेल्या गड्डयाची चौकशी व शहानिशा करून त्वरित उपाय योजना करण्यात यावी. जेणे करून अपघाताला आळा घालता येऊन निर्दोष लोकांना वाचविता येईल.
✍🏼संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *