रोजगार

भारतीय विमानपत्तन प्राधिकरणामध्ये विविध ३६८ पदांची भरती

Summary

मॅनेजर (फायर सर्व्हिसेस) – ११ जागा मॅनेजर (टेक्निकल) – २ जागा ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (एअर ट्रॅफिक कंट्रोल) – २६४ जागा ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (एअरपोर्ट ऑपरेशन्स) – ८३ जागा ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (टेक्निकल) – ८ जागा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – १५ […]

मॅनेजर (फायर सर्व्हिसेस) – ११ जागा

मॅनेजर (टेक्निकल) – २ जागा

ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (एअर ट्रॅफिक कंट्रोल) – २६४ जागा

ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (एअरपोर्ट ऑपरेशन्स) – ८३ जागा

ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (टेक्निकल) – ८ जागा

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – १५ डिसेंबर २०२०

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख – १४ जानेवारी २०२१

अधिक माहितीसाठी –  https://www.aai.aero हे संकेतस्थळ तसेच दि. १२ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध होणारा एम्पॉयमेंट न्यूज/ रोजगार समाचार पाहावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *