***संत शिरोमणी मारोती महाराज साखर कारखाना अखेर संचालक मंडळाच्या हातात***
Summary
लातुर न्युज वार्ता:-गेल्या सहा वर्षांपासून थकीत कर्जापाई बंद असलेला बेलकुंड तालुका औसा येथील संत शिरोमणी मारोती महाराज कारखाण्यावरील लातुर जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्जाचे पुणर्गठन करुन हा कारखाना विद्यमान संचालक मंडळ यांच्या ताब्यात सोमवार १४/१२/२०२०ला देण्यात आला. लातुर जिल्ह्यात वाठता ऊसाचा […]

लातुर न्युज वार्ता:-गेल्या सहा वर्षांपासून थकीत कर्जापाई बंद असलेला बेलकुंड तालुका औसा येथील संत शिरोमणी मारोती महाराज कारखाण्यावरील लातुर जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्जाचे पुणर्गठन करुन हा कारखाना विद्यमान संचालक मंडळ यांच्या ताब्यात सोमवार १४/१२/२०२०ला देण्यात आला.
लातुर जिल्ह्यात वाठता ऊसाचा ऊत्पन्न पासुन तिथल्या शेतकऱ्यांनी ऊस कारखाना सुरू करण्याची पुष्कळ दिवसांपासून मांग सुरू होती.
अखेर साखर कारखाना सुरू करण्याकरिता संचालक मंडळाच्या हाती दिला.
राजेश उके
स्पेशल न्यूज रिपोर्टर
तुमसर तहसील
तथा मध्यप्रदेश राज्य
:-९७६५९२८२५९