महाराष्ट्र

शाळा बाहेरची शाळा उपक्रमांतर्गत आकाशवाणी वर खापाच्या पर्वणी ची मुलाखत

Summary

तुमसर वार्ताहर: शाळा बाहेरची शाळा उपक्रमा अंतर्गत तुमसर तालुक्यातील खापा केंद्र देव्हाडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी कुमारी पर्वणी राहुल गालोले इयता २ री नागपूर आकाशवाणी वर मुलाखत देणार आहे . सदर मुलाखत येत्या पाच नोव्हेंबर रोजी सकाळी […]

तुमसर वार्ताहर:

शाळा बाहेरची शाळा उपक्रमा अंतर्गत तुमसर तालुक्यातील खापा केंद्र देव्हाडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी कुमारी पर्वणी राहुल गालोले इयता २ री नागपूर आकाशवाणी वर मुलाखत देणार आहे . सदर मुलाखत येत्या पाच नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता प्रसारित केली जाणार आहे. अध्ययन निष्पत्ती व गुणवत्ता विकास कार्यक्राअंतर्गत भंडारा विभाग नागपूर अंतर्गत कोरोना संकटकाळात विद्यार्थ्याच्या शेक्षणिक गुणवत्ता विकास घडवून आण्यासाठी मुलाखती द्वारे सदर विद्यार्थिनी स्पर्धातमक निवड करण्यात आली आहे.
या मुलाखतीसाठी तुमसर पंचायत समिती चे गट शिक्षणाधिकारी माननीय विजय आदमने सर ,प्रथम फाऊडेशन मार्गदर्शक संदीप गजभिये ,केंद्र प्रमुख पारधी मॅडम , मुख्याध्यापक जिभकाटे मॅडम ,वर्ग शिक्षिका खापर्डे मॅडम ,स्वयम सेवक अजय यादव
आई ,वडील ,आजोबा – राजू भोयर यासह सर्व शालेय शिक्षक कर्मचाऱ्याची विशेष सहकार्य केले आहे.

स्वार्थी करम कर
महिला प्रतिनिधी
तालुका तुमसर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *