वरठी येथे महाविद्यालय सुरू करण्याच्या मागणी करिता विद्यार्थ्यांनी केले आदोलन.
Summary
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर्फे महाविद्यालये सुरू करण्याच्या मागणी करिता संपूर्ण महाराष्ट्रासह भंडारा जिल्ह्यातील एकूण दहा शाखेमध्ये आज दिनांक 2 फेब्रुवारी 2021 रोजी आदोलान करण्यात आले. महाराष्ट्र सरकारने मद्य विक्रीची दुकाने आज घडीला सुरू केलेली आहेत .शासकीय निमशासकीय कार्यालये एसटी,मंदिर,उद्योग […]
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर्फे महाविद्यालये सुरू करण्याच्या मागणी करिता संपूर्ण महाराष्ट्रासह भंडारा जिल्ह्यातील एकूण दहा शाखेमध्ये आज दिनांक 2 फेब्रुवारी 2021 रोजी आदोलान करण्यात आले. महाराष्ट्र सरकारने मद्य विक्रीची दुकाने आज घडीला सुरू केलेली आहेत .शासकीय निमशासकीय कार्यालये एसटी,मंदिर,उद्योग ,कारखाने, सिनेमागृह ,अशा सर्व गोष्टी सरकारने सुरू केल्या परंतु विद्येचे मंदिर अद्यापही बंद आहेत .महाराष्ट्र सरकारच्या या बाबतीत निषेध करण्यात आला . व महाविद्यालय बंद असल्या कारणाने विद्याथ्र्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.या गोष्टी ची जाणीव करून देत तात्काळ सर्व महाविद्यालये सुरू करा अशी मागणी यावेळी आंदोलनमार्फत करण्यात आली .पाचगाव फाटा वरठी येथे मदनकर महाविद्यालय समोर हे आंदोलन करण्यात आले.असून त्यावेळी या आंदोलनात अभविप वरठी नगर मंत्री रुपेश सपाटे,सहमंत्री प्रणय पासिने,सोशल मीडिया प्रमुख कृष्णा भगत ,भाग्यवान क्षिरसागर,मोहन वाघमारे, पवन बोदरे,खुशाल सेलोकर, सूरज गावडे, माजी सैनिक पटले ,आकाश लांजेवार ,अनिल मस्कर,पायल मलेवर, संदेश शाखरवडे,अमोल मरघडे, भारत पटले, साहित्य चावले, यांच्यासह असंख्य भाविक कार्यकर्ते तथा विद्यार्थी मोठ्या सख्यने उपसथित होते.
स्वार्थीताई करमकार
महिला प्रतिनिधी
तालुका तुमसर
swarthikar74@gmail.com
7350176781