महाराष्ट्र

मँग्नीज क्षेत्रात चोरी

Summary

सर्व भारत देशामध्ये केन्द्र सरकार ईस्पात व खनन मंत्रालय चालवितो. त्यामध्ये मँग्नीज ओर ईन्डीआ लिमीटेड ही एक सरकारी प्रतिस्थान आहे. त्या कंपनी मध्ये पुष्कळसे अधिकार व कर्मचारी केन्द्र सरकारच्या अधीन कामे करतात. ह्या कंपनी चा मुख्य कार्यालय नागपूर ला आहे. […]

सर्व भारत देशामध्ये केन्द्र सरकार ईस्पात व खनन मंत्रालय चालवितो.
त्यामध्ये मँग्नीज ओर ईन्डीआ लिमीटेड ही एक सरकारी प्रतिस्थान आहे.
त्या कंपनी मध्ये पुष्कळसे अधिकार व कर्मचारी केन्द्र सरकारच्या अधीन कामे करतात.
ह्या कंपनी चा मुख्य कार्यालय नागपूर ला आहे.
सर्व मँग्नीज कंपन्या कंन्ट्रोल करन्या करीता मुख्य कार्यालयात केन्द्र सरकारने नेमलेला सी.एम.डी.बसतोय.
परंतु अशा परिस्थितीत डोंगरी बुजुर्ग प्रतिबंधक क्षेत्रात चोरी होने हास्यास्पद बातमी आहे.
सुरक्षा विभावर केन्द्रीय खनन मंत्रालय लाखो रक्कम खर्च करते. चोरट्यांना भिती का बरं नाही?
मिळालेल्या माहिती नुसार गोविंद पांडुरंग तलमले सुरक्षा निरीक्षक पेट्रोलिंग करित असतांना सांयकाळी ४.३०च्या सुमारास। पांढऱ्या रंगाची बिना नंबर प्लेटची ओमनी घेउन सुरक्षा निरिक्षण ला पाहताच ओमनी सोडुन पसार झाला.
सुरक्षा निरिक्षक ने चोराला चेहऱ्याने ओळखले होते.
चोरट्याला ओळखल्यानंतर त्याचे नाव जितु उर्फ जितेन्द्र सत्यवान रामटेके वय ४१ वर्षे रा.कुरमुडा आहे.
जप्ती काळा मँग्नीज रक्कम २०,०००रुपये आहे.
आरोपी वर गुन्हा नोंद करुन कलम१७७/२०अर्तंगत। ३५९ भा.द.वि. अटक करन्यात आली.
चौकशी अधीकारी बिट जमदार डी.के.लिल्हारे व पोलीस सिपाई पुढील तपास करीत आहेत.

राजेश उके
स्पेशल न्युज रिपोर्टर
तहसिल-तुमसर तथा मध्यप्रदेश राज्य -९७६५९२८२५९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *