***बावनथडी प्रकल्पाचा पाणी सोडा:-विश्वकांत घडले उपसरपंच नाकाडोंगरी***
Summary
“पोलीस योध्दा न्युज नेटवर्क”ला मिळालेल्या माहितीनुसार नाकाडोंगरी येथील उपसरपंच मा.विश्वकांतजी घडले ऊर्फ गोल्डीव शालीकराम गौपाले संचालक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांनी तहसीलदार कार्यालयात व बावनथडी प्रकल्प कार्यालयात निवेदन दिले. निवेदनात म्हटले कि उन्हाळी हंगामात लागवड करण्यासाठी बावनथडी प्रकल्पचा पाणी […]
“पोलीस योध्दा न्युज नेटवर्क”ला मिळालेल्या माहितीनुसार नाकाडोंगरी येथील उपसरपंच मा.विश्वकांतजी घडले ऊर्फ गोल्डीव शालीकराम गौपाले संचालक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांनी तहसीलदार कार्यालयात व बावनथडी प्रकल्प कार्यालयात निवेदन दिले.
निवेदनात म्हटले कि उन्हाळी हंगामात लागवड करण्यासाठी बावनथडी प्रकल्पचा पाणी पुरवठा शेतकऱ्यांच्या शेतावर मिळाला पाहिजे अन्यथा जन-आंदोलन करु.
निवेदन देतांना सर्वश्री कपील जैन,बिंदुबाई उके,उर्वशी झोळे,सेवकराम गौपाले, राजेश्वर गौपाले,संतोष काशीवार, निलकंठ गौपाले,अनील गौपाले,बंडु झोळे,संजय हाडके आदी शेतकरी उपस्थित होते
राजेश उके
स्पेशल न्यूज रिपोर्टर
तुमसर तहसील
तथा मध्यप्रदेश राज्य
-९७६५९२८२५९