खापरखेडा वीज केंद्राच्या मुख्य अभियंतापदी राजू घुगे यांनी पदभार स्वीकारला
Summary
नागपूर खापरखेडा येथील औष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता प्रकाश खंडारे यांची तातडीने भुसावळ येथे बदली झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर भुसावळ येथील मुख्य अभियंता राजू संपतराव घुगे यांनी खापरखेडा येथे मुख्य अभियंता पदाची सूत्रे स्वीकारल्याबद्दल एका छोटेखानी कार्यक्रमात आज खापरखेडा कंत्राटदार […]
नागपूर खापरखेडा येथील औष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता प्रकाश खंडारे यांची तातडीने भुसावळ येथे बदली झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर भुसावळ येथील मुख्य अभियंता राजू संपतराव घुगे यांनी खापरखेडा येथे मुख्य अभियंता पदाची सूत्रे स्वीकारल्याबद्दल एका छोटेखानी कार्यक्रमात आज खापरखेडा कंत्राटदार असोसिएशन तर्फे राजू घुगे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी उपमुख्य अभियंता राजेंद्र राऊत, कल्याण अधिकारी अमरजीत गोडबोले, खापरखेडा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप बनसोड, महासचिव दिवाकर घेर, कार्याध्यक्ष शामराव सरोदे, उपाध्यक्ष हेमराजसिंह परिहार, संघटनेचे कोषाध्यक्ष व खापरखेडा नगरीचे सरपंच पुरुषोत्तम चांदेकर, अनिल भोयर, अशोक मेश्राम, विनोद बरडे, सूर्यभान गेडाम, महेश अढाऊ, मोहन जैन, रामचंद्र जोगे, केवल मेंढे, राजेश गायकवाड, राजू गभणे, कबीर हुसैन,ज्ञानेश्वर भगत, आकाश परमार, राजिक पठाण,गणेश पौनिकर, राजकुमार परिहार,नरेश पानतावणे, संतोष पाटील, मिलिंद पाटील, दिनेश लोडेकर, हरीश लोडेकर, राजू ढोके,उमेश गजभिये, राहूल जालंदर, मनोज पटमासे, हेमराज राऊत,आशीष पौनिकर, प्रताप नन्नावरे, बाळू पाठराबे,अरविंद चिकनकर, सूरज भारद्वाज, उत्तम गेडाम, अशोक वासनिक, चंद्रकांत तुपकर, केशव पानतावणे ,राजू कुकडे, जयंत झिंगरे आदींची उपस्थिती होती.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क
तथा नागपूर विभागीय अध्यक्ष
डॉ पं दे राष्ट्रीय शिक्षक परिषद
9579998535