MPSC परिक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयावर राज्य सरकारने फेरविचार करावा- आकाश गजबे राज्यसेवा परीक्षेबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.
कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षी मार्च २०२० ची राज्यसेवेची पूर्वपरीक्षा एप्रिल, सप्टेंबर अशी दोन वेळा पुढे ढकलली होती. परत जानेवारी महिन्यात…
