शेतकरी वानखेडे च्या कुटुंबांना मुख्यमंत्री सहा यता निधीतुन आर्थिक मदत करण्याची मागणी तहसिलदार मा सहारे यांच्या मार्फत कन्हान शहर विकास मंच चे मुख्यमंत्र्यांना निवेदन.
कन्हान : – शहरात व परिसरात आलेल्या अवकाळी वादळ, वारा, पाऊस आल्याने खंडाळा (निलज) गावा ला लागुन असलेल्या गोठयात विज…
