काटोल-नरखेड तालुक्यामधे अवैध दारू निर्मिती व विक्री जोमात उत्पादन शुल्क व गृह विभाग कोमात उत्पादन शुल्क व पोलीस अधिक्षक या कडे लक्ष देतील काय?
कोंढाळी-वार्ताहर काटोल तालुक्यातील पोलीस ठाण्यांच्या हद्दितील राज्यार्ग -राज्य महामार्ग व राष्ट्रिय महामार्गासह नरखेड तालुक्यातील आणी आजुबाजुच्या अनेक गावात परिसरात अनेक…
