वैद्यकीय एमबीबीएस अभ्यासक्रमात अँडमिशन करण्यावरून पिपरीच्या पालकांची फसवणुक हरिष तिवाडे ची चार आरोपीनी ११,०९,२०० रू. नी फसवणुक केल्याने गुन्हा दाखल.
कन्हान : – दुर्गा मंदीर पिपरी येथील हरिष तिवाडे यां ची चार आरोपीनी संगमत करून त्याच्या मुलीचे सर कारी कोटयातुन…
