“महाआवास अभियान-ग्रामीण” अंतर्गत लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात घरकुलाची चावी सुपूर्द
चंद्रपूर दि. 15 जून : केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनांची अमंलबजावणी गतिमान करून…
