समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी टप्प्यातील कामास गती द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे समृद्धी महामार्ग, कोकण सागरी महामार्ग व एक्स्प्रेस वे आणि वांद्रे वर्सोवा सीलिंक प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
मुंबई, दि. १८ : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी टप्प्यातील कामास आणखी गती देण्यात यावी. महामार्गाच्या अनुषंगाने आवश्यक त्या…
