कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवा – पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे कोविड संसर्ग नियंत्रण आढावा बैठक
बुलडाणा, (जिमाका) दि. २५: राज्यात मागील एक ते दीड वर्षापासून कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव सुरू आहे. या दरम्यान दोन संसर्गा…
