ई-बिलिंग प्रणालीमुळे म्हाडा व गाळेधारकांमधील संबंध दृढ होणार – गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड म्हाडाच्या गाळेधारकांना ऑनलाईन भरता येणार सेवाशुल्क; ई-बिलिंग प्रणालीचा शुभारंभ
मुंबई, दि. 29 :- म्हाडा सदनिकांच्या वितरणाकरिता संगणकीय सोडत प्रणालीची अत्यंत पारदर्शक सुरवात करून महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा)…
