सिंदेवाही येथे कृषी विद्यापीठ आणि वनविद्या महाविद्यालयासाठी शासन सकारात्मक – पालकमंत्री विजय वडेट्टीवार कृषी दिनी शेतकऱ्यांशी साधला संवाद
वसंतराव नाईकांमुळेच शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची पायाभरणी चंद्रपूर,दि. 1 जुलै : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा विस्तार फार मोठा…
