सर्वजण एकत्र आलो तर कोणत्याही संकटावर निश्चित मात करू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विश्वास पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या मुंबईतील पाच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई, दि. २- कोरोनाच्या संकटावर मात करताना ऑक्सिजनबाबत आत्मनिर्भर होणे गरजेचे असल्याने मुंबईत विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून पाच रुग्णालयांमध्ये उभारण्यात…
