जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भात मुख्य सचिव राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती
मुंबई, दि. 6 : राज्यात निवडणूक आयोगामार्फत पोटनिवडणुका घेण्यात येणार आहेत.राज्यातील कोविडची परिस्थिती आटोक्यात आलेली नसल्याने या निवडणुका पुढे ढकलण्यात…
