मैत्रेय कंपनीतील गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम परत करण्याचे गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई यांचे निर्देश
मुंबई, दि. 7 : मैत्रेय कंपनीमध्ये कोट्यावधींची गुंतवणूक करुन फसवणूक झालेल्या जळगाव जिल्ह्यातील हजारो ठेवीदारांना कायद्यानुसार परतावा मिळणे गरजेचे आहे.…
