बांधकाम सुरु असलेल्या भूखंडांवर डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना राबवा – विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे -वर्मा क्रेडाई, बांधकाम संघटना, नासुप्र यांची संयुक्त बैठक
नागपूर, दि. 29: शहर तसेच जिल्ह्यात डेंग्यू व मलेरियाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्यामुळे बांधकाम सुरु असलेल्या व मोकळ्या भूखंडांवर पावसाचे पाणी साचणार…
